ग्रामपंचायत ओढा

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती ​

• ओढा हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक तालुका, नाशिक जिल्हा अंतर्गत गाव आहे.
• हे जिल्हा आणि तालुका मुख्यालयापासून सुमारे १४ किमी अंतरावर आहे.
• गावाचा क्षेत्रफळ सुमारे ७९०.३७ हेक्टर (≈7.9 वर्गकिमी) इतका आहे.
• गावाची ग्रामपंचायत आहे आणि गावाचा कोड (Census) 550997 आहे.

ग्रामपंचायतिच्या मालकीच्या जमिनी ​
१ ) गायरान :- होय
२ ) मैदान :- होय
३ ) आठवडे बाजार
४ ) व्यावसायिक गाळे :- होय

ग्रामपंचायतिच्या मालकीच्या जमिनी
१ ) गायरान :- होय
२ ) मैदान :- होय
३ ) आठवडे बाजार :- होय
४ ) व्यावसायिक गाळे :- होय

आरोग्य ​
१ )आरोग्य केंद्र :- ग्रामीण रुग्णालय ओढा
२ )उपकेंद्र
३) खाजगी दवाखाने :- १
४) पशुवैद्यकीय दवाखाने :- ओढा

सरकारी कार्यालय ​
१ ) तलाठी (चावडी) :- ओढा
२ ) ग्रा.पं.कार्यालय
३) बँक
४) पोस्ट ऑफिस

शिक्षण, प्रशिक्षण, सुविधा ​
१ ) अंगणवाड्या :- ३
२ ) प्राथमिक शाळा :- जि.प.शाळा ओढा, मानवातानगर
३) माध्यमिक शाळा :-
४) कनिष्ठ महाविद्यालय :-
५) वरिष्ठ महाविद्यालय :-

घरांची संख्या
१) पक्की :- ६०९
२) कच्ची :- १००

पिण्याचे पाणी
१) नळ पाणी योजना :- १६ गाव पाणी पुरवठा नळ योजना
२) अन्य व्यवस्था :- विहिरीतून

सांडपाणी निचरा
१) गटारी :- होय
२) शोषखडे:- होय

शेती : पिक पद्धती 

प्रमुख पिके – बाजरी, टोमॅटो, भाजीपाला, कांदे, गहू, मका, सोयाबीन इ.

पीकनिहाय क्षेत्र बाजरी -४५० हेक्टर, टोमॅटो – १५० हेक्टर, भाजीपाला – २०० हेक्टर, कांदे – ५०० हेक्टर, गहू -४५०हेक्टर, मका- १०० हेक्टर, सोयाबीन– १५० हेक्टर

फळबागायत
१) डाळिंबबाग – ५० हेक्टर
२) पेरू– ३५० हेक्टर
३) द्राक्ष – १५० हेक्टर

सिंचनसुविधा
विहिरी -४७०

ग्रामस्तरीय कर्मचारी

*ग्रामपंचायत विभाग*
ग्रामपंचायत विभाग
अ.क्रपदाधिकारी / कर्मचारी यांचे नावंपदाधिकारी
१)
 
 
२)  
३)  
४)  
५)  
६)  
ग्रामस्तरीय कर्मचारी
अ.क्र.प्रा.शिक्षकाचे नावंपद
१)  
२)  

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
2000
पुरुष
1000
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
500
प्रशासकीय संरचना
1
2
6
3